मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक आणि त्याच्या लेखनकलेशी जोडला गेलेला भोजपत्र हा वृक्षसुद्धा निसर्गाचा भाग. मानवी भावना, विचार शब्दरूप घेऊन या वृक्षाच्या पातळ मृदू सालीवर सहज उमटत गेल्या. आजही तो ठेवा संस्कृत साहित्याच्या रूपात उपलब्ध आहे.