निसर्गाशी संबंधित अर्थार्जनाच्या संधी मिळवण्यासाठी जीवशास्त्र, वन्यजीव व्यवस्थापन, पर्यावरणशास्त्र, वनांचा अभ्यास अशा ज्ञानशाखांमधल्या पर्यायांचा विचार करावा लागेल.