प्राणीसृष्टीत खऱ्या अर्थाने हवेत उडण्याची क्षमता केवळ पक्षी, वटवाघूळ आणि कीटक या तीनच प्रजातींमधे विकसित झाली आहे.