भारतातील दगडी कोळशाचे महत्त्वाचे साठे सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाले; तेव्हा नुकतेच एक हिमयुग होऊन गेले होते.