राचीन काळी चाकाचा उपयोग चक्क घड्याळ म्हणूनदेखील केला गेला आहे. ओरिसा राज्यातल्या कोणार्क सूर्य मंदिरात आपल्याला हे पाहायला मिळते. मंदिराच्या पायथ्याशी दगडात कोरलेली चाके ही केवळ सूर्यरथाची चाके नसून ती सौरघड्याळे आहेत.