पावसाचे पाणी खडकांमध्ये खोलवर जाते. तिथे उष्णता शोषून गरम होते. अशा गरम पाण्यात, त्या खडकांमध्ये किंवा मातीत असलेली अनेक रसायने म्हणजेच खनिजे विरघळतात.