वृक्षाला जन्मतारीख असते का? हो असते, जर त्याचे शास्त्रीय पद्धतीने रोपण केले आणि त्याचबरोबर नामकरण आणि रोपण तारीख लिहिली तरच. काळजी घेतलेल्या या वृक्षाचे वय कालांतराने आपण सहज सांगू शकतो.