जनावरांच्या कातडीवर प्रक्रिया करून त्याचे टिकाऊ चामडय़ात रूपांतर करण्याचा शोध हा मानवाच्या काही अद्वितीय निर्मितींपैकी एक आहे.