ब्रिटनमधील सर्वात जुने मातीचे घर ३०० वर्षे होऊनदेखील जसेच्या तसे आहे. ही घरे खूपच भक्कम असतात, जी तोडण्यासाठी यंत्रे वापरावी लागतात. केरळमध्ये अशी घरे आढळतात. या घरांचा बाहेरील गिलावा पाहिला तर ते घर मातीचे आहे, यावर विश्वास बसत नाही.