रंग म्हणजे काय हा डॉ. विनीता देशपांडे यांचा पहिला लेख वाचून प्रकाश खटावकरांनी प्रश्न विचारल्यावर पुढील नऊ लेखांत तुमच्या प्रश्नाचे उत्तर असल्याचे भौतिकशास्त्रतज्ज्ञ प्रा. सुधीर पानसे यांनी त्यांना कळवले.