भूतलावरील जवळजवळ एकपंचमांश भाग व्यापणाऱ्या अटलांटिक महासागराचे एकूण क्षेत्रफळ १०६.४ दशलक्ष चौरस किलोमीटर असून हा जगातील दुसरा मोठा महासागर आहे.