मानवाचा सागराशी संबंध मूलत: दोन कारणांनी येतो. पहिले कारण मासेमारी आणि दुसरे कारण सागरी मार्गाने चालणारे दळणवळण