मुंबईतल्या राणीच्या बागेला म्हणजेच जिजाबाई उद्यानाला नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली. येथील प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान या दोन्हीचा उपयोग अनेक जण गेली कित्येक वर्षे निसर्ग शिक्षणासाठी करत आहेत.