काळय़ा कातळाची गणती भक्कम पाषाणात होत असल्यामुळे ऐतिहासिक काळापासून आपल्याकडे तो बांधकामासाठी वापरला जातो.