नैसर्गिकरीत्या वणवे लागण्याचे प्रमाण तसे खूपच कमी आहे. बहुतेक वेळा मानवी दुष्कृत्ये आणि निष्काळजीपणा यांमुळे वणवे लागल्याचे आढळते. अगदी अॅमेझॉनच्या वर्षांवनांमध्येसुद्धा मानवी कृत्यांमुळेच वणवे लागल्याचे आता उघड झाले आहे.