डॉ. व्ही. एस. सोमवंशी (२१ मे १९४९ – १७ सप्टेंबर २०१५), हे समुद्रविज्ञानामधील तज्ज्ञ! अतिशय मृदू व अबोल असणाऱ्या सोमवंशी यांचा मात्सिकी विषयातील अधिकार अख्ख्या जगाने मान्य केला.www.loksatta.com/audio)