२०१९ मध्ये थिंमाक्काना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त वेगवेगळय़ा वृक्षमित्र संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कार दिले आहेत. १९९७ सालचा ‘इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार’देखील त्यांना प्रदान करण्यात आला. For more such podcasts visit - www.loksatta.com/audio)