जगभरात मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांकडून दरवर्षी २१ नोव्हेंबर हा ‘जागतिक मत्स्यव्यवसाय दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करून सागरी परिसंस्था आरोग्यपूर्ण असावी आणि समुद्रात असणाऱ्या मत्स्य साठय़ांचा शाश्वत वापर व्हावा, यासाठी जनजागरण केले जाते.