कीटक हवेत उडताना पंखांची एका विशिष्ट लयीत आणि ठरावीक वेगाने हालचाल घडवून आणण्यासाठी वक्षाच्या (थोरॅक्स) आतल्या पृष्ठभागावर स्नायूंच्या जोडय़ा असतात.