We're sunsetting PodQuest on 2025-07-28. Thank you for your support!
Export Podcast Subscriptions
cover of episode प्राण्यांच्या आतडय़ाचा वैविध्यपूर्ण वापर | Diverse Use Animal Intestines

प्राण्यांच्या आतडय़ाचा वैविध्यपूर्ण वापर | Diverse Use Animal Intestines

2022/12/1
logo of podcast कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

Shownotes Transcript

निसर्गात जिथे जिथे उपयुक्तता दिसली, त्या त्या गोष्टींचा वापर मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी अगदी प्राचीन काळापासून करून घेतल्याचे आपल्या लक्षात येते. अगदी मृत प्राण्यांच्या आतडय़ाचादेखील यास अपवाद नाही.