We're sunsetting PodQuest on 2025-07-28. Thank you for your support!
Export Podcast Subscriptions
cover of episode वातनौका | Information About Airship

वातनौका | Information About Airship

2022/10/3
logo of podcast कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

कुतूहल पॉडकास्ट by Loksatta

Shownotes Transcript

वातनौका | Information About Airshipहवेत तरंगत प्रवास करण्याचा मानवाचा यशस्वी प्रयत्न म्हणजे वातनौका (एअरशिप). वातनौका म्हणजे हवेत उडणारे जहाज, विमान नव्हे! या वाहनप्रकाराचा वापर १९व्या शतकात प्रचलित होता.