शिंपल्यामधील प्राण्यासाठी मोती हे अनाहूतपणे आत घुसलेल्या वाळूच्या लहानशा कणापासून स्वरक्षण असले तरी आपल्यासाठी मात्र ते मौल्यवान प्राणिज रत्न आहे.